झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात शोभाच्या मृत्यूची बातमी ऐकून वच्छी स्वतःला सावरू शकत नाही आहे. तिची अवस्था खूप वाईट होत असून तिला झोपेत समोर काशी आणि शोभा उभे असलेले दिसत आहेत. Reporter :Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote #ratriskhelchale2